Sunday, 14 June 2020
QUIZ CORNER
प्रश्नावली
1
.
लोकसभेचा मुदत किती वर्ष असते?
१.८ वर्षे
६ वर्षे
४ वर्षे
५ वर्षे
2
.
राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?
राष्ट्रपती
सभापती
उपराष्ट्रपती
पंतप्रधान
3
.
खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?
संरक्षण
तार
पोस्ट
जमिनमहसूल
4
.
भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?
लष्करी
अध्यक्षीय
हुकूमशाही
संसदीय
5
.
राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?
१८
१२
१६
२०
वरील सर्व प्रश्नाची उत्तरे खालील दिलेल्या MAIL BOX मध्ये पाठवणे.
Newer Post
Older Post
Home